वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लूक ११:४९-५१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४९ म्हणूनच, देव त्याच्या बुद्धीद्वारे* असं म्हणाला: ‘मी त्यांच्याकडे संदेष्टे आणि प्रेषित पाठवीन. पण त्यांच्यापैकी काहींना ते छळतील आणि काहींना ठार मारतील. ५० आणि यामुळे, जगाच्या स्थापनेपासून ज्या सगळ्या संदेष्ट्यांचं रक्‍त सांडण्यात आलंय, त्याचा दोष या पिढीवर येईल.*+ ५१ म्हणजे हाबेलच्या रक्‍तापासून+ ते वेदी आणि मंदिर यांच्या मधोमध ठार मारलेल्या जखऱ्‍याच्या रक्‍तापर्यंत.’+ खरंच, मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या रक्‍ताचा दोष या पिढीवर येईल.*

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा