-
मार्क १३:२१-२३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२१ त्या वेळी जर कोणी तुम्हाला म्हटलं, की ‘पाहा! ख्रिस्त इथे आहे,’ किंवा ‘पाहा! तो तिथे आहे,’ तर त्यावर विश्वास ठेवू नका.+ २२ कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उठतील+ आणि लोकांना, इतकंच काय तर निवडलेल्या लोकांनाही फसवण्यासाठी चिन्हं आणि चमत्कार करतील. २३ पण तुम्ही जागे राहा.+ मी तुम्हाला सगळ्या गोष्टी आधीच सांगितल्या आहेत.
-