वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १०:५, ६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ या १२ जणांना येशूने अशा सूचना देऊन पाठवलं:+ “विदेश्‍यांच्या प्रदेशात आणि कोणत्याही शोमरोनी शहरात जाऊ नका.+ ६ फक्‍त इस्राएलच्या घराण्यातल्या हरवलेल्या मेंढरांकडेच जा.+

  • मत्तय १५:२६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २६ तो तिला म्हणाला: “मुलांसाठी असलेली भाकर कुत्र्याच्या पिल्लांपुढे टाकणं योग्य नाही.”

  • रोमकर ९:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ त्यांना, म्हणजे इस्राएली लोकांना मुलं म्हणून दत्तक घेण्यात आलं होतं.+ आणि त्यांनाच गौरव, करार,+ नियमशास्त्र,+ पवित्र सेवा+ आणि अभिवचनं देण्यात आली होती.+

  • इफिसकर २:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ त्या वेळी तुम्ही ख्रिस्ताविना होता, इस्राएल राष्ट्रापासून वेगळे होता, अभिवचनाच्या करारांत भाग नसलेले,+ कोणतीही आशा नसलेले आणि जगात देवाशिवाय असे होता.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा