मत्तय ५:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ माझ्यामुळे जेव्हा लोक तुमचा अपमान+ आणि छळ करून+ तुमच्यावर सर्व प्रकारचे खोटे आरोप लावतात, तेव्हा तुम्ही सुखी आहात.+ प्रेषितांची कार्यं १४:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ तिथे त्यांनी शिष्यांना धीर दिला+ आणि त्यांना विश्वासात टिकून राहायचं प्रोत्साहन दिलं. ते त्यांना म्हणाले: “आपल्याला बऱ्याच संकटांना तोंड देऊन देवाच्या राज्यात जावं लागेल.”+
११ माझ्यामुळे जेव्हा लोक तुमचा अपमान+ आणि छळ करून+ तुमच्यावर सर्व प्रकारचे खोटे आरोप लावतात, तेव्हा तुम्ही सुखी आहात.+
२२ तिथे त्यांनी शिष्यांना धीर दिला+ आणि त्यांना विश्वासात टिकून राहायचं प्रोत्साहन दिलं. ते त्यांना म्हणाले: “आपल्याला बऱ्याच संकटांना तोंड देऊन देवाच्या राज्यात जावं लागेल.”+