योहान १३:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ मग मी प्रभू आणि गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले,+ तर तुम्हीपण एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.*+ फिलिप्पैकर २:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ उलट, त्याने आपल्याजवळ असलेल्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि एखाद्या दासासारखा होऊन+ तो माणूस* बनला.+
७ उलट, त्याने आपल्याजवळ असलेल्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि एखाद्या दासासारखा होऊन+ तो माणूस* बनला.+