वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ५३:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ५ पण आमच्या अपराधांसाठी+ त्याला भोसकलं गेलं;+

      आमच्या पापांसाठी त्याला चिरडलं गेलं.+

      त्याला झालेल्या शिक्षेमुळे आम्हाला शांती मिळाली,+

      आणि त्याला झालेल्या जखमांमुळे आम्ही बरे झालो.+

  • दानीएल ९:२६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २६ आणि ६२ आठवडे उलटल्यावर, मसीहा मारला जाईल.+ त्याच्याकडे काहीही उरणार नाही.+

      आणि येणाऱ्‍या प्रमुखाचं सैन्य शहराचा व पवित्र जागेचा+ नाश करेल. आणि पूर येऊन त्याचा अंत होईल व शेवटपर्यंत युद्ध चालेल; विनाश हा ठरलेला आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा