वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र २२:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ६ पण मी माणूस नाही, तर नुसताच एक किडा आहे,

      माणसं माझी थट्टा करतात* आणि लोक मला तुच्छ लेखतात.+

  • यशया ५३:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ७ त्याच्यावर जुलूम करण्यात आले,+ पण त्याने ते सोसले.+

      त्याने आपल्या तोंडातून एक शब्दही काढला नाही.

      एखाद्या मेंढरासारखं त्याला कत्तल करण्यासाठी नेण्यात आलं.+

      मेंढी जशी लोकर कातरणाऱ्‍यांपुढे गप्प राहते,

      तसं तो गप्प राहिला; त्याने आपलं तोंड उघडलं नाही.+

  • दानीएल ९:२६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २६ आणि ६२ आठवडे उलटल्यावर, मसीहा मारला जाईल.+ त्याच्याकडे काहीही उरणार नाही.+

      आणि येणाऱ्‍या प्रमुखाचं सैन्य शहराचा व पवित्र जागेचा+ नाश करेल. आणि पूर येऊन त्याचा अंत होईल व शेवटपर्यंत युद्ध चालेल; विनाश हा ठरलेला आहे.+

  • लूक २२:३७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३७ कारण जे लिहून ठेवण्यात आलंय ते माझ्या बाबतीत पूर्ण होणं आवश्‍यक आहे. ते असं, की ‘त्याला अपराध्यांमध्ये मोजण्यात आलं.’+ हे माझ्या बाबतीत आता पूर्ण होत आहे.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा