योहान १२:३१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३१ आता या जगाचा न्याय होतोय आणि या जगाच्या राजाला+ हाकलून दिलं जाईल.+ योहान १४:३० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३० आता मी तुमच्यासोबत जास्त काही बोलणार नाही. कारण या जगाचा अधिकारी+ येतोय, पण माझ्यावर त्याचा काही अधिकार नाही.*+ इफिसकर २:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ तुम्ही आपल्या पापांत एकेकाळी या जगाच्या व्यवस्थेप्रमाणे* चालत होता+ आणि जगाच्या मनोवृत्तीवर+ नियंत्रण करणाऱ्याला शासक मानून चालत होता. ही मनोवृत्ती हवेप्रमाणे सगळीकडे पसरलेली असून,+ ती आज्ञा न मानणाऱ्यांमध्ये आज कार्य करत आहे.
३० आता मी तुमच्यासोबत जास्त काही बोलणार नाही. कारण या जगाचा अधिकारी+ येतोय, पण माझ्यावर त्याचा काही अधिकार नाही.*+
२ तुम्ही आपल्या पापांत एकेकाळी या जगाच्या व्यवस्थेप्रमाणे* चालत होता+ आणि जगाच्या मनोवृत्तीवर+ नियंत्रण करणाऱ्याला शासक मानून चालत होता. ही मनोवृत्ती हवेप्रमाणे सगळीकडे पसरलेली असून,+ ती आज्ञा न मानणाऱ्यांमध्ये आज कार्य करत आहे.