लूक २:३४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३४ मग, शिमोनने त्यांना आशीर्वाद दिला आणि मुलाच्या आईला, म्हणजे मरीयाला तो म्हणाला: “पाहा! हा इस्राएलमध्ये बऱ्याच जणांच्या पडण्याचं आणि पुन्हा उठण्याचं कारण ठरेल+ आणि एक असं चिन्ह बनेल ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील.+
३४ मग, शिमोनने त्यांना आशीर्वाद दिला आणि मुलाच्या आईला, म्हणजे मरीयाला तो म्हणाला: “पाहा! हा इस्राएलमध्ये बऱ्याच जणांच्या पडण्याचं आणि पुन्हा उठण्याचं कारण ठरेल+ आणि एक असं चिन्ह बनेल ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील.+