वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं १६:१७, १८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ पौल आणि आम्ही जिथे कुठे जायचो तिथे ही मुलगी आमच्या मागेमागे यायची आणि मोठ्याने ओरडून म्हणायची: “ही माणसं सर्वोच्च देवाचे सेवक आहेत+ आणि तुम्हाला तारणाचा मार्ग घोषित करत आहेत.” १८ असं ती बऱ्‍याच दिवसांपर्यंत करत राहिली. शेवटी पौल कंटाळला आणि तो वळून तिच्यातल्या दुष्ट स्वर्गदूताला म्हणाला: “येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला हुकूम देतो, हिच्यातून बाहेर निघ.” आणि त्याच क्षणी तो दुष्ट स्वर्गदूत तिच्यातून बाहेर निघाला.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा