वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १७:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ मग येशूने दुष्ट स्वर्गदूताला* दटावलं तेव्हा तो त्याच्यातून निघाला आणि त्याच वेळी तो मुलगा बरा झाला.+

  • मार्क १:२५, २६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २५ पण, येशू त्याला धमकावून म्हणाला: “शांत राहा आणि त्याच्यातून बाहेर निघ!” २६ तेव्हा दुष्ट स्वर्गदूताने त्या माणसाच्या शरीराला पिळवटून काढलं आणि मोठ्याने किंचाळत तो त्याच्यातून बाहेर निघाला.

  • मार्क १:३४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३४ तेव्हा त्याने वेगवेगळे आजार असलेल्या लोकांना बरं केलं+ आणि बऱ्‍याच दुष्ट स्वर्गदूतांना काढलं. पण, तो ख्रिस्त आहे* हे त्या दुष्ट स्वर्गदूतांना माहीत असल्यामुळे त्याने त्यांना बोलू दिलं नाही.

  • लूक ९:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ मग, त्याने आपल्या १२ प्रेषितांना जवळ बोलावलं. त्याने त्यांना दुष्ट स्वर्गदूत* काढायचा आणि रोग बरे करायचा अधिकार आणि सामर्थ्य दिलं.+

  • लूक १०:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ मग ते ७० शिष्य आनंदाने परत आले आणि म्हणाले: “प्रभू, तुझ्या नावाने दुष्ट स्वर्गदूतसुद्धा* आमच्या अधीन होतात.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा