मार्क ११:२४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २४ म्हणून, मी तुम्हाला सांगतो की प्रार्थनेत तुम्ही ज्या गोष्टी मागता, त्या तुम्हाला मिळाल्याच आहेत असा विश्वास धरा, म्हणजे तुम्हाला त्या मिळतील.+ योहान १५:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ तुम्ही माझ्यासोबत ऐक्यात राहिला आणि मी शिकवलेल्या गोष्टी मनात ठेवल्या, तर तुम्ही मागितलेली कोणतीही गोष्ट तुम्हाला दिली जाईल.+ याकोब १:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ पण, त्याने मनात कोणतीही शंका न बाळगता+ विश्वासाने मागत राहावं,+ कारण शंका घेणारा वाऱ्याने इकडेतिकडे हेलकावणाऱ्या समुद्रातल्या लाटेसारखा आहे. १ योहान ३:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ आणि आपण त्याच्याकडे जे काही मागतो ते आपल्याला मिळतं,+ कारण आपण त्याच्या आज्ञांचं पालन करत आहोत आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य ते करत आहोत. १ योहान ५:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ आणि देवाच्या बाबतीत आपल्याला ही खातरी आहे,*+ की त्याच्या इच्छेप्रमाणे असलेलं काहीही आपण मागितलं तरी तो आपलं ऐकतो.+
२४ म्हणून, मी तुम्हाला सांगतो की प्रार्थनेत तुम्ही ज्या गोष्टी मागता, त्या तुम्हाला मिळाल्याच आहेत असा विश्वास धरा, म्हणजे तुम्हाला त्या मिळतील.+
७ तुम्ही माझ्यासोबत ऐक्यात राहिला आणि मी शिकवलेल्या गोष्टी मनात ठेवल्या, तर तुम्ही मागितलेली कोणतीही गोष्ट तुम्हाला दिली जाईल.+
६ पण, त्याने मनात कोणतीही शंका न बाळगता+ विश्वासाने मागत राहावं,+ कारण शंका घेणारा वाऱ्याने इकडेतिकडे हेलकावणाऱ्या समुद्रातल्या लाटेसारखा आहे.
२२ आणि आपण त्याच्याकडे जे काही मागतो ते आपल्याला मिळतं,+ कारण आपण त्याच्या आज्ञांचं पालन करत आहोत आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य ते करत आहोत.
१४ आणि देवाच्या बाबतीत आपल्याला ही खातरी आहे,*+ की त्याच्या इच्छेप्रमाणे असलेलं काहीही आपण मागितलं तरी तो आपलं ऐकतो.+