मत्तय ६:२४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २४ कोणीही दोन मालकांची सेवा करू शकत नाही. कारण एकतर तो त्यांच्यापैकी एकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्यावर प्रेम करेल,+ किंवा एका मालकाशी एकनिष्ठ राहील आणि दुसऱ्याला तुच्छ लेखेल. तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.+
२४ कोणीही दोन मालकांची सेवा करू शकत नाही. कारण एकतर तो त्यांच्यापैकी एकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्यावर प्रेम करेल,+ किंवा एका मालकाशी एकनिष्ठ राहील आणि दुसऱ्याला तुच्छ लेखेल. तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.+