वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • रोमकर ८:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ कारण देवाच्या पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालणारे सगळे जण देवाची मुलं आहेत.+

  • रोमकर ८:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ ती पवित्र शक्‍ती आपल्या मनाला साक्ष देते,+ की आपण देवाची मुलं आहोत.+

  • २ करिंथकर ६:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ “ ‘मी तुमचा पिता होईन+ आणि तुम्ही माझी मुलं आणि माझ्या मुली व्हाल,’+ असं सर्वसमर्थ देव यहोवा* म्हणतो.”

  • इफिसकर १:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ कारण त्याला चांगलं वाटलं, तसं त्याने त्याच्या इच्छेप्रमाणे+ आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे त्याची स्वतःची मुलं म्हणून दत्तक घेण्यासाठी+ पूर्वीच नेमलं होतं.+

  • १ योहान ३:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ पाहा, पित्याने आपल्यावर किती प्रेम केलं आहे!+ त्याने आपल्याला त्याची मुलं* म्हटलं आहे+ आणि खरोखरच आपण देवाची मुलं आहोत. म्हणूनच, जग आपल्याला ओळखत नाही,+ कारण जगाने त्याला ओळखलेलं नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा