२८ तेव्हा येशू म्हणाला: “तुम्ही मनुष्याच्या मुलाला वधस्तंभावर* खिळल्यानंतर+ तुम्हाला समजेल, की मीच तो आहे.+ आणि मी स्वतःच्या मनाने काहीही करत नाही,+ तर पित्याने मला शिकवल्याप्रमाणेच मी या गोष्टी बोलतोय.
१० मी पित्यासोबत ऐक्यात आहे आणि पिता माझ्यासोबत ऐक्यात आहे,+ यावर तुझा विश्वास नाही का? मी ज्या गोष्टी बोलतो त्या स्वतःच्या मनाने बोलत नाही,+ तर माझ्यासोबत ऐक्यात राहणारा पिता माझ्याद्वारे त्याची कार्यं करतोय.