वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान ७:२८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २८ मग मंदिरात शिकवत असताना येशू मोठ्याने म्हणाला: “तुम्ही मला ओळखता आणि मी कुठला आहे हे तुम्हाला माहीत आहे. मी स्वतःहून आलेलो नाही+ तर मला पाठवणारा खरा आहे. पण त्याला तुम्ही ओळखत नाही.+

  • योहान १३:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ आपल्या पित्याने सगळ्या गोष्टी आपल्याला सोपवून दिल्या आहेत आणि आपण देवाकडून आलो आहोत आणि देवाकडे जात आहोत+ हे माहीत असून,

  • योहान १६:२८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २८ मी पित्याकडून या जगात आलो आणि आता जग सोडून पित्याकडे जातोय.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा