लूक १:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ तसंच, तो एलीयाप्रमाणे पवित्र शक्तीने* आणि सामर्थ्याने देवापुढे चालेल.+ तो वडिलांची मनं मुलांकडे आणि आज्ञा न मानणाऱ्या लोकांना नीतिमानांच्या व्यावहारिक बुद्धीकडे वळवेल.+ अशा प्रकारे, तो यहोवासाठी* योग्य अशी प्रजा तयार करेल.”+ योहान ३:२८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २८ ‘मी ख्रिस्त नाही,+ तर मला त्याच्यापुढे पाठवण्यात आलंय,’+ असं मी म्हटल्याचं तुम्ही स्वतः साक्षी आहात.
१७ तसंच, तो एलीयाप्रमाणे पवित्र शक्तीने* आणि सामर्थ्याने देवापुढे चालेल.+ तो वडिलांची मनं मुलांकडे आणि आज्ञा न मानणाऱ्या लोकांना नीतिमानांच्या व्यावहारिक बुद्धीकडे वळवेल.+ अशा प्रकारे, तो यहोवासाठी* योग्य अशी प्रजा तयार करेल.”+
२८ ‘मी ख्रिस्त नाही,+ तर मला त्याच्यापुढे पाठवण्यात आलंय,’+ असं मी म्हटल्याचं तुम्ही स्वतः साक्षी आहात.