वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय ३:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ बाप्तिस्मा झाल्यानंतर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि बघा! आकाश उघडलं+ आणि देवाची पवित्र शक्‍ती* कबुतरासारखी येशूवर उतरताना योहानला दिसली.+

  • मार्क १:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० येशू पाण्यातून वर येताच त्याला आकाश उघडताना आणि पवित्र शक्‍ती* कबुतरासारखी आपल्यावर उतरताना दिसली.+

  • लूक ३:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ आणि पवित्र शक्‍ती* एका कबुतरासारखी त्याच्यावर आली आणि स्वर्गातून असा आवाज ऐकू आला: “तू माझा प्रिय मुलगा आहेस; तू माझं मन आनंदित केलं आहेस.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा