३५ तेव्हा स्वर्गदूत तिला म्हणाला: “पवित्र शक्ती* तुझ्यावर येईल+ आणि सर्वोच्च देवाचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. म्हणूनच, जो जन्माला येईल त्याला पवित्र+ आणि देवाचा मुलगा+ असं म्हटलं जाईल.
१८ यामुळे यहुदी त्याला ठार मारायचा आणखीनच जास्त प्रयत्न करू लागले. कारण शब्बाथ मोडण्यासोबतच देवाला आपला पिता म्हणून+ तो देवाची बरोबरी करत आहे असं त्यांना वाटलं.+