वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय ३:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ आणि त्याच वेळी स्वर्गातून असा आवाज ऐकू आला:+ “हा माझा मुलगा+ मला प्रिय आहे. त्याने माझं मन आनंदित केलंय.”+

  • मत्तय १७:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ तो बोलतच होता, तितक्यात एका तेजस्वी ढगाने त्यांना झाकून टाकलं आणि त्या ढगातून असा आवाज ऐकू आला: “हा माझा मुलगा मला प्रिय आहे. त्याने माझं मन आनंदित केलंय.+ तुम्ही त्याचं ऐका.”+

  • मार्क १:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ आणि स्वर्गातून असा आवाज ऐकू आला: “तू माझा प्रिय मुलगा आहेस. तू माझं मन आनंदित केलं आहेस.”+

  • मार्क ९:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ तेवढ्यात, एक ढग खाली उतरला आणि त्याने त्यांना झाकून टाकलं. त्या ढगातून असा आवाज ऐकू आला:+ “हा माझा प्रिय मुलगा आहे,+ याचं ऐका.”+

  • लूक ३:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ आणि पवित्र शक्‍ती* एका कबुतरासारखी त्याच्यावर आली आणि स्वर्गातून असा आवाज ऐकू आला: “तू माझा प्रिय मुलगा आहेस; तू माझं मन आनंदित केलं आहेस.”+

  • लूक ९:३५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३५ तेवढ्यात ढगातून असा आवाज+ ऐकू आला: “हा माझा मुलगा आहे, याला मी निवडलंय.+ याचं ऐका.”+

  • २ पेत्र १:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ कारण, देव जो पिता याच्याकडून त्याला सन्मान आणि गौरव मिळाला. त्या वेळी, वैभवशाली तेजातून असा आवाज ऐकू आला: “हा माझा मुलगा मला प्रिय आहे, त्याने माझं मन आनंदित केलंय.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा