योहान ३:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ आणि न्याय याच आधारावर केला जातो, की प्रकाश जगात आला,+ पण माणसांनी प्रकाशापेक्षा अंधाराला जास्त पसंत केलं. कारण त्यांची कार्यं दुष्ट होती. योहान ८:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ १२ मग येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला: “मी जगाचा प्रकाश आहे.+ जो माझ्यामागे चालतो, तो कधीही अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश असेल.”+ योहान ९:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ या जगात असेपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”+
१९ आणि न्याय याच आधारावर केला जातो, की प्रकाश जगात आला,+ पण माणसांनी प्रकाशापेक्षा अंधाराला जास्त पसंत केलं. कारण त्यांची कार्यं दुष्ट होती.
८ १२ मग येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला: “मी जगाचा प्रकाश आहे.+ जो माझ्यामागे चालतो, तो कधीही अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश असेल.”+