योहान १:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ जो सगळ्या प्रकारच्या लोकांना प्रकाश देतो, तो खरा प्रकाश लवकरच जगात येणार होता.+ योहान ८:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ १२ मग येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला: “मी जगाचा प्रकाश आहे.+ जो माझ्यामागे चालतो, तो कधीही अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश असेल.”+ योहान ९:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ या जगात असेपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”+ योहान १२:४६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४६ मी जगाचा प्रकाश म्हणून आलोय,+ यासाठी की जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये.+
८ १२ मग येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला: “मी जगाचा प्रकाश आहे.+ जो माझ्यामागे चालतो, तो कधीही अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश असेल.”+