-
लूक २:३४, ३५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३४ मग, शिमोनने त्यांना आशीर्वाद दिला आणि मुलाच्या आईला, म्हणजे मरीयाला तो म्हणाला: “पाहा! हा इस्राएलमध्ये बऱ्याच जणांच्या पडण्याचं आणि पुन्हा उठण्याचं कारण ठरेल+ आणि एक असं चिन्ह बनेल ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील.+ ३५ (आणि तुझ्याबद्दल म्हणावं, तर एक लांब तलवार तुझ्यातून* आरपार जाईल)+ आणि त्याद्वारे पुष्कळ लोकांच्या मनातले विचार प्रकट होतील.”
-