वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय २८:१९, २०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ म्हणून, जा आणि सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा+ आणि त्यांना पित्याच्या, मुलाच्या आणि पवित्र शक्‍तीच्या* नावाने बाप्तिस्मा द्या,+ २० आणि मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.+ आणि पाहा! जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत*+ मी नेहमी तुमच्यासोबत असेन.”

  • प्रेषितांची कार्यं १:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ पण पवित्र शक्‍ती तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल+ आणि तुम्ही यरुशलेममध्ये,+ संपूर्ण यहूदीयामध्ये आणि शोमरोनमध्ये,+ तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत*+ माझ्याबद्दल साक्ष द्याल.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा