प्रेषितांची कार्यं १३:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ नंतर, पौल आणि त्याचे साथीदार समुद्रमार्गाने पफे इथून निघून पंफुल्यामधल्या पिर्गा इथे पोहोचले. पण योहान*+ त्यांना सोडून यरुशलेमला परत गेला.+
१३ नंतर, पौल आणि त्याचे साथीदार समुद्रमार्गाने पफे इथून निघून पंफुल्यामधल्या पिर्गा इथे पोहोचले. पण योहान*+ त्यांना सोडून यरुशलेमला परत गेला.+