यशया ५३:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ सगळं काही सोसल्यानंतर तो आपल्या कष्टाचं फळ पाहील आणि त्याला समाधान मिळेल. माझा नीतिमान सेवक+ आपल्या ज्ञानाने अनेकांना नीतिमान ठरायला मदत करेल,+आणि तो त्यांच्या पापांचा भार वाहील.+ मत्तय २०:२८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २८ कारण, मनुष्याचा मुलगापण सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करायला+ आणि बऱ्याच जणांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून द्यायला आलाय.”+ योहान १:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ कारण देवाने मोशेद्वारे नियमशास्त्र दिलं.+ पण अपार कृपा+ आणि सत्य हे त्याने येशू ख्रिस्ताद्वारे दिलं.+
११ सगळं काही सोसल्यानंतर तो आपल्या कष्टाचं फळ पाहील आणि त्याला समाधान मिळेल. माझा नीतिमान सेवक+ आपल्या ज्ञानाने अनेकांना नीतिमान ठरायला मदत करेल,+आणि तो त्यांच्या पापांचा भार वाहील.+
२८ कारण, मनुष्याचा मुलगापण सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करायला+ आणि बऱ्याच जणांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून द्यायला आलाय.”+
१७ कारण देवाने मोशेद्वारे नियमशास्त्र दिलं.+ पण अपार कृपा+ आणि सत्य हे त्याने येशू ख्रिस्ताद्वारे दिलं.+