२ त्याच्या १२ प्रेषितांची* नावं अशी होती:+ पहिला, शिमोन (याला पेत्र असंही म्हणतात)+ आणि त्याचा भाऊ अंद्रिया,+ जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान,+
१३ त्याने आम्हाला सांगितलं, की त्याला त्याच्या घरात एक स्वर्गदूत उभा असलेला दिसला. तो त्याला म्हणाला: ‘यापोला माणसं पाठव आणि पेत्र म्हटलेल्या शिमोनला बोलावून घे.+
१येशू ख्रिस्ताचा दास आणि प्रेषित, शिमोन पेत्र याच्याकडून, आपल्या देवाच्या आणि तारणकर्त्या येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्त्वाद्वारे ज्यांनी आमच्यासारखा मौल्यवान विश्वास प्राप्त केला आहे,* त्यांना: