वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मार्क ३:१६-१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ त्याने निवडलेल्या* १२ जणांची+ नावं अशी: शिमोन, ज्याला त्याने पेत्र असंही नाव दिलं,+ १७ जब्दीचा मुलगा याकोब आणि याकोबचा भाऊ योहान (त्याने त्यांना बोआनेर्गेस असंही नाव दिलं. त्याचा अर्थ “गर्जनेची मुलं” असा होतो),+ १८ अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी* १९ आणि ज्याने पुढे त्याचा विश्‍वासघात केला तो यहूदा इस्कर्योत.

      मग येशू एका घरात गेला,

  • लूक ६:१३-१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ दिवस उजाडल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावलं आणि त्यांच्यातल्या या १२ जणांना निवडून त्यांना प्रेषित असं नाव दिलं:+ १४ शिमोन, ज्याला त्याने पेत्र असंही नाव दिलं, त्याचा भाऊ अंद्रिया, याकोब, योहान, फिलिप्प,+ बर्थलमय, १५ मत्तय, थोमा,+ अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन, ज्याला “आवेशी” म्हटलं आहे, १६ याकोबचा मुलगा यहूदा आणि यहूदा इस्कर्योत, जो दगाबाज निघाला.

  • प्रेषितांची कार्यं १:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ यरुशलेमला पोहोचल्यावर ते जिथे राहत होते त्या माडीवरच्या खोलीत गेले. तिथे पेत्र, योहान आणि याकोब, तसंच अंद्रिया, फिलिप्प आणि थोमा, बर्थलमय आणि मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब आणि ज्याला आवेशी म्हणायचे तो शिमोन आणि याकोबचा मुलगा यहूदा हे होते.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा