प्रेषितांची कार्यं १४:२६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २६ तिथून ते जहाजाने अंत्युखियाला निघून गेले. याच शहरात देवाने त्याच्या अपार कृपेने त्यांच्यावर आपलं कार्य सोपवलं होतं. ते कार्य आता त्यांनी पूर्ण केलं होतं.+
२६ तिथून ते जहाजाने अंत्युखियाला निघून गेले. याच शहरात देवाने त्याच्या अपार कृपेने त्यांच्यावर आपलं कार्य सोपवलं होतं. ते कार्य आता त्यांनी पूर्ण केलं होतं.+