१६नंतर पौल दर्बे आणि लुस्त्र+ या शहरांतही आला. तिथे तीमथ्य+ नावाचा एक शिष्य होता. तो प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्या एका यहुदी स्त्रीचा मुलगा होता. पण त्याचे वडील ग्रीक होते. २ लुस्त्र आणि इकुन्यातले बांधव त्याची खूप प्रशंसा करायचे.
२ आणि तुम्हाला विश्वासात स्थिर करावं* आणि सांत्वन द्यावं, म्हणून आम्ही आमचा भाऊ आणि ख्रिस्ताबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करणारा देवाचा सेवक* तीमथ्य,+ याला तुमच्याकडे पाठवलं.