वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ९६:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ ती यहोवासमोर जल्लोष करोत, कारण तो येत आहे,*

      तो पृथ्वीचा न्याय करायला येत आहे.

      तो सबंध पृथ्वीचा नीतिमत्त्वाने+

      आणि सर्व लोकांचा विश्‍वासूपणे न्याय करेल.+

  • स्तोत्र ९८:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ९ यहोवासमोर जल्लोष करा, कारण तो पृथ्वीचा न्याय करायला येत आहे.*

      तो सबंध पृथ्वीचा नीतिमत्त्वाने+

      आणि सर्व लोकांचा विश्‍वासूपणे न्याय करेल.+

  • योहान ५:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर त्याने न्याय करण्याचं काम पूर्णपणे मुलावर सोपवलंय.+

  • प्रेषितांची कार्यं १०:४२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४२ तसंच, त्याने आम्हाला लोकांकडे जाऊन असा प्रचार करायचा आणि पूर्ण साक्ष द्यायचा आदेश दिला,+ की ज्याला देवाने जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करायला नियुक्‍त केलं तो हाच आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा