-
प्रेषितांची कार्यं २६:२२, २३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२२ पण देवाच्या मदतीमुळेच मी आजपर्यंत लहानमोठ्या सगळ्यांना साक्ष देतोय. आणि संदेष्ट्यांनी तसंच मोशेने जे घडेल असं सांगितलं होतं, त्यापेक्षा वेगळं काही मी बोललो नाही.+ २३ ते हेच, की ख्रिस्ताला दुःख सोसावं लागेल.+ तसंच, मेलेल्यांतून पुनरुत्थान होणारा पहिला+ या नात्याने तो फक्त या लोकांतच नाही, तर इतर राष्ट्रांतही प्रचार करून त्यांना प्रकाश देईल.”+
-