वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं १३:३८, ३९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३८ तेव्हा भावांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा, की याच्याचद्वारे पापांची क्षमा मिळू शकते आणि हा संदेश आम्ही तुम्हाला घोषित करत आहोत.+ ३९ आणि मोशेच्या नियमशास्त्राद्वारे ज्या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला निर्दोष ठरवलं जाऊ शकत नव्हतं,+ त्या सगळ्या गोष्टींपासून, विश्‍वास ठेवणारा प्रत्येक जण याच्याचद्वारे निर्दोष ठरवला जातो.+

  • इब्री लोकांना ९:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ तर मग, ज्याने सर्वकाळाच्या पवित्र शक्‍तीद्वारे स्वतःला एका निष्कलंक बलिदानाच्या रूपात देवाला अर्पण केलं, त्या ख्रिस्ताचं रक्‍त आपल्याला किती जास्त शुद्ध करू शकतं!+ आपल्याला जिवंत देवाची पवित्र सेवा करता यावी,+ म्हणून त्याचं रक्‍त आपल्या विवेकाला निर्जीव कार्यांपासून शुद्ध करतं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा