इब्री लोकांना १०:२६, २७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २६ कारण, सत्याचं अचूक ज्ञान मिळाल्यावर जर आपण जाणूनबुजून पाप करत राहिलो,+ तर यापुढे पापांसाठी आणखी कोणतंही बलिदान नाही.+ २७ त्याऐवजी, भयंकर न्यायदंडाची भीती आणि विरोधकांना भस्म करणारा जळजळीत क्रोध, इतकंच उरतं.+
२६ कारण, सत्याचं अचूक ज्ञान मिळाल्यावर जर आपण जाणूनबुजून पाप करत राहिलो,+ तर यापुढे पापांसाठी आणखी कोणतंही बलिदान नाही.+ २७ त्याऐवजी, भयंकर न्यायदंडाची भीती आणि विरोधकांना भस्म करणारा जळजळीत क्रोध, इतकंच उरतं.+