२ पेत्र २:२१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २१ नीतिमत्तेचा मार्ग माहीत असूनही, त्यांना मिळालेली पवित्र आज्ञा त्यांनी मोडली; यापेक्षा त्यांना तो मार्ग अचूकपणे समजलाच नसता तर जास्त बरं झालं असतं.+
२१ नीतिमत्तेचा मार्ग माहीत असूनही, त्यांना मिळालेली पवित्र आज्ञा त्यांनी मोडली; यापेक्षा त्यांना तो मार्ग अचूकपणे समजलाच नसता तर जास्त बरं झालं असतं.+