योहान ८:३४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३४ येशूने त्यांना उत्तर दिलं: “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, जो पाप करतो तो पापाचा दास आहे.+