१६ तुम्ही स्वतःला एखाद्याच्या स्वाधीन करून त्याच्या आज्ञा पाळल्या, तर तुम्ही त्याचे दास ठरता हे तुम्हाला माहीत नाही का?+ त्याच प्रकारे जर तुम्ही पापाचे दास झालात,+ तर त्याचा परिणाम मृत्यू असेल.+ पण जर तुम्ही देवाचे दास होऊन त्याच्या आज्ञा पाळल्या तर तुम्ही नीतिमान ठराल.