योहान ८:३१, ३२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३१ मग ज्या यहुद्यांनी येशूवर विश्वास ठेवला होता, त्यांना तो म्हणाला: “मी शिकवलेल्या गोष्टींचं जर तुम्ही पालन करत राहिला, तर तुम्ही खऱ्या अर्थाने माझे शिष्य ठराल. ३२ तुम्हाला सत्य समजेल+ आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल.”+ १ करिंथकर १५:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ कारण ज्याप्रमाणे आदाममुळे सगळे मरत आहेत,+ त्याचप्रमाणे ख्रिस्तामुळे सगळे जिवंत केले जातील.+
३१ मग ज्या यहुद्यांनी येशूवर विश्वास ठेवला होता, त्यांना तो म्हणाला: “मी शिकवलेल्या गोष्टींचं जर तुम्ही पालन करत राहिला, तर तुम्ही खऱ्या अर्थाने माझे शिष्य ठराल. ३२ तुम्हाला सत्य समजेल+ आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल.”+