वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • रोमकर ५:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ कारण एका माणसाच्या अपराधामुळे मृत्यूने राजा म्हणून त्याच्याद्वारे राज्य केलं.+ तर मग, ज्यांना भरपूर प्रमाणात अपार कृपा आणि नीतिमत्त्वाचं मोफत दान मिळतं,+ ते एका माणसाद्वारे, म्हणजेच येशू ख्रिस्ताद्वारे जीवन मिळाल्यामुळे+ राजे म्हणून राज्य करतील,+ अशी आपण नक्कीच खातरी बाळगू शकतो!

  • रोमकर ६:२३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ कारण पापाची मजुरी तर मृत्यू आहे,+ पण देवाचं दान, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे+ सर्वकाळाचं जीवन हे आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा