वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ थेस्सलनीकाकर ५:१५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ कोणीही वाइटाची फेड वाइटाने करणार नाही, याची काळजी घ्या.+ आणि नेहमी एकमेकांचं आणि एकंदरीत सगळ्यांचंच भलं करायचा प्रयत्न करत राहा.+

  • १ पेत्र २:२३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ त्याचा अपमान* केला जात होता,+ तेव्हा त्याने उलटून अपमान* केला नाही.+ दुःख भोगत असताना,+ त्याने धमकावलं नाही. उलट, त्याने नीतीने न्याय करणाऱ्‍याच्या हाती स्वतःला सोपवून दिलं.+

  • १ पेत्र ३:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ कोणी तुमचं नुकसान केलं, तर त्याचं नुकसान करू नका+ किंवा कोणी तुमचा अपमान केला, तर त्याचा अपमान करू नका.+ उलट, आशीर्वाद देऊन* त्याची परतफेड करा+ कारण तुम्हाला याच मार्गावर चालण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. हे यासाठी, की तुम्हाला वारशात आशीर्वाद मिळावेत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा