रोमकर १२:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ वाइटाबद्दल कोणाचं वाईट करू नका,+ तर सगळ्यांच्या दृष्टीने* जे चांगलं ते करण्याकडे लक्ष द्या. रोमकर १२:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ प्रिय बांधवांनो, सूड घेऊ नका, तर झालेल्या वाइटाबद्दल देवाला त्याचा क्रोध व्यक्त करू द्या.+ कारण असं लिहिलं आहे: “ ‘सूड घेणं माझं काम आहे, मी परतफेड करीन,’ असं यहोवा* म्हणतो.”+
१९ प्रिय बांधवांनो, सूड घेऊ नका, तर झालेल्या वाइटाबद्दल देवाला त्याचा क्रोध व्यक्त करू द्या.+ कारण असं लिहिलं आहे: “ ‘सूड घेणं माझं काम आहे, मी परतफेड करीन,’ असं यहोवा* म्हणतो.”+