वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ तीमथ्य २:२४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २४ प्रभूच्या दासाला भांडण करायची गरज नाही, तर तो सगळ्यांशी सौम्यतेने* वागणारा,+ शिकवण्याची योग्यता असलेला, तसंच इतरांनी त्याचं वाईट केलं, तरी स्वतःवर नियंत्रण ठेवणारा असावा.+

  • इब्री लोकांना १२:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ सर्वांबरोबर शांतीने राहायचा+ आणि पावित्र्य* टिकवून ठेवायचा+ प्रयत्न करत राहा. कारण पवित्र असल्याशिवाय कोणीही प्रभूला पाहू शकत नाही.

  • याकोब ३:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ शिवाय, नीतिमत्त्वाचं बी शांतिपूर्ण परिस्थितीत पेरलं जातं+ आणि शांतीसाठी झटणाऱ्‍यांना त्याचं फळ मिळतं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा