मत्तय ५:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ जे शांती टिकवून ठेवायचा प्रयत्न करतात* ते सुखी आहेत,+ कारण त्यांना देवाची मुलं म्हटलं जाईल. रोमकर १२:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ शक्यतो, सगळ्यांसोबत होईल तितकं शांतीने राहा.+