मत्तय ५:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ त्याचप्रमाणे, तुमचा प्रकाश लोकांपुढे पडू द्या,+ म्हणजे ते तुमची चांगली कामं+ पाहून स्वर्गातल्या तुमच्या पित्याचा गौरव करतील.+
१६ त्याचप्रमाणे, तुमचा प्रकाश लोकांपुढे पडू द्या,+ म्हणजे ते तुमची चांगली कामं+ पाहून स्वर्गातल्या तुमच्या पित्याचा गौरव करतील.+