१ करिंथकर १४:४० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४० पण, सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने आणि व्यवस्थितपणे* होऊ द्या.+ कलस्सैकर २:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ शरीराने जरी मी तुमच्यापासून दूर असलो, तरी मनाने तुमच्यासोबतच आहे. तसंच, तुमचा सुव्यवस्थितपणा+ आणि ख्रिस्तावर असलेला तुमचा दृढ विश्वास+ पाहून मला आनंद होतो.
५ शरीराने जरी मी तुमच्यापासून दूर असलो, तरी मनाने तुमच्यासोबतच आहे. तसंच, तुमचा सुव्यवस्थितपणा+ आणि ख्रिस्तावर असलेला तुमचा दृढ विश्वास+ पाहून मला आनंद होतो.