वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • याकोब ४:१, २
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ तुमच्यामध्ये भांडणतंटे आणि झगडे कशामुळे आहेत? तुमच्या मनाशी* संघर्ष करणाऱ्‍या शारीरिक इच्छांमुळेच नाहीत का?+ २ तुम्ही इच्छा तर करता, पण ज्या गोष्टीची इच्छा करता ती तुम्हाला मिळत नाही. तुम्ही खुनशी वृत्ती आणि ईर्ष्या बाळगता आणि तरीही तुम्हाला ती मिळवता येत नाही. तुम्ही झगडे आणि भांडणतंटे करत राहता.+ पण तुम्हाला हवं आहे ते मिळत नाही, कारण तुम्ही मागत नाही.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा