वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • रोमकर ७:२३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ पण माझ्या शरीरात* मला दुसराच एक नियम दिसून येतो. तो माझ्या मनातल्या नियमाशी लढतो+ आणि मला माझ्या शरीरात* असलेल्या पापाच्या नियमाचा कैदी* बनवतो.+

  • गलतीकर ५:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ कारण शरीराची वासना ही पवित्र शक्‍तीच्या विरोधात आणि पवित्र शक्‍ती शरीराच्या विरोधात आहे. हे दोन्ही एकमेकांच्या विरोधात आहेत; त्यामुळे, ज्या गोष्टी करण्याची तुमची इच्छा असते, नेमक्या त्याच गोष्टी तुम्ही करत नाही.+

  • याकोब ३:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ पण, तुमच्या मनात तीव्र ईर्ष्या+ आणि द्वेष*+ असेल, तर बढाई मारू नका+ आणि सत्याच्या विरोधात खोटं बोलू नका.

  • १ पेत्र २:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ प्रिय बांधवांनो, तुम्ही विदेशी आणि तात्पुरते रहिवासी+ असल्यामुळे मी विनंती करतो, की तुमच्याशी लढत राहणाऱ्‍या+ शारीरिक वासनांपासून दूर राहा.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा