प्रेषितांची कार्यं १३:३९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३९ आणि मोशेच्या नियमशास्त्राद्वारे ज्या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला निर्दोष ठरवलं जाऊ शकत नव्हतं,+ त्या सगळ्या गोष्टींपासून, विश्वास ठेवणारा प्रत्येक जण याच्याचद्वारे निर्दोष ठरवला जातो.+ रोमकर ५:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ म्हणून आता आपल्याला विश्वासाने नीतिमान ठरवण्यात आलं असल्यामुळे,+ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे+ आपण देवासोबत शांतीचा संबंध टिकवून ठेवू या. रोमकर ८:३३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३३ देवाच्या निवडलेल्यांवर कोण आरोप लावू शकतं?+ कोणीच नाही. कारण देव स्वतः त्यांना नीतिमान ठरवतो.+
३९ आणि मोशेच्या नियमशास्त्राद्वारे ज्या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला निर्दोष ठरवलं जाऊ शकत नव्हतं,+ त्या सगळ्या गोष्टींपासून, विश्वास ठेवणारा प्रत्येक जण याच्याचद्वारे निर्दोष ठरवला जातो.+
५ म्हणून आता आपल्याला विश्वासाने नीतिमान ठरवण्यात आलं असल्यामुळे,+ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे+ आपण देवासोबत शांतीचा संबंध टिकवून ठेवू या.