रोमकर ७:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ पण माझ्या शरीरात* मला दुसराच एक नियम दिसून येतो. तो माझ्या मनातल्या नियमाशी लढतो+ आणि मला माझ्या शरीरात* असलेल्या पापाच्या नियमाचा कैदी* बनवतो.+
२३ पण माझ्या शरीरात* मला दुसराच एक नियम दिसून येतो. तो माझ्या मनातल्या नियमाशी लढतो+ आणि मला माझ्या शरीरात* असलेल्या पापाच्या नियमाचा कैदी* बनवतो.+