योहान ४:२४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २४ देव अदृश्य आहे+ आणि जे त्याची उपासना करतात त्यांनी ती पवित्र शक्तीने आणि सत्याप्रमाणे केली पाहिजे.”+ योहान १०:३० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३० मी आणि पिता एक आहोत.”*+ योहान १४:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ येशू त्याला म्हणाला: “फिलिप्प, मी इतक्या काळापासून तुमच्यासोबत आहे, तरी तू मला ओळखलं नाहीस? ज्याने मला पाहिलंय, त्याने पित्यालाही पाहिलंय.+ मग, ‘आम्हाला पिता दाखव,’ असं तू कसं म्हणतोस? १ तीमथ्य १:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ सर्वकाळाचा राजा,+ अविनाशी,+ अदृश्य,+ जो एकच देव+ त्याला सदासर्वकाळ सन्मान आणि गौरव मिळो. आमेन.
२४ देव अदृश्य आहे+ आणि जे त्याची उपासना करतात त्यांनी ती पवित्र शक्तीने आणि सत्याप्रमाणे केली पाहिजे.”+
९ येशू त्याला म्हणाला: “फिलिप्प, मी इतक्या काळापासून तुमच्यासोबत आहे, तरी तू मला ओळखलं नाहीस? ज्याने मला पाहिलंय, त्याने पित्यालाही पाहिलंय.+ मग, ‘आम्हाला पिता दाखव,’ असं तू कसं म्हणतोस?